१. पोलीस पाटीलांचे प्रलंबित प्रश्न सोडविणे.
२. पोलीस पाटीलांच्या अडीअडचणी सोडविणे.
३. पोलीस पाटीलांच्या मानधन वाढीसाठी प्रयत्न करणे.
४. पोलीस पाटीलांच्या पाल्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करणे.
५. राज्यातील सर्वच जिल्ह्यात जिल्हा व तालुका स्थरावर संघटनेचा विस्तार करणे.
६. संघटनेची सदस्य संख्या वाढविणे.
७. पोलीस पाटीलांसाठी प्रशिक्षण शिबीरे, कार्यशाळा आयोजित करणे.
८. संघटनेचे तालुका, जिल्हा, विभागीय व राज्यस्तरीय मेळावे आयोजित करून त्यांचे प्रश्न मार्गी लावणे.
९. पोलीस पाटीलांना कायद्याचे ज्ञान असावे या करिता विधी तज्ञ लोकांकडून कायद्याची माहीती करून देणे.
१०. पोलीस पाटीलांचे आर्थिक स्थर उंचाविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे.