• "राधेय भवन" मेन रोड, बाजार चौक,
  • पारशिवनी, जि. नागपूर महाराष्ट्र ४४११०५
  • 98226 73484
  • policepatilsanghtna@gmail.com

पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य

कार्याची छायाचित्रे

 

आमच्या कार्याची छायाचित्रे


१. नागपूर येथील हैदराबाद हाऊस येथे दि. १० डिसेंबर २००३ ला राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. सुशीलकुमार शिंदे साहेब यांना पोलीस पाटीलांच्या मागण्यांचे निवेदन देतांना, दिपक पालीवाल व इतर मान्यवर मंडळी.

२. राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या सोबत पोलीस पाटलांच्या मागण्यांवर चर्चा करतांना दिपकबाबू पालीवाल व इतर मान्यवर मंडळी.

३. राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.पृथ्वीराज चव्हाण साहेब यांना पोलीस पाटलांच्या मागण्यांचे निवेदन देतांना दिपकबाबू पालीवाल व इतर मान्यवर मंडळी.

४. राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सोबत आयोजित बैठकीत पोलीस पाटलांच्या मागण्यांवर चर्चा करतांना दिपकबाबू पालीवाल व सर्व संघटनांचे अध्यक्ष मान्यवर मंडळी.

५. पोलीस पाटलांच्या मागण्यांचे निवेदन देऊन त्यावर चर्चा करतांना राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. छगन भुजबळ साहेब, संघटनेचे अध्यक्ष दिपकबाबू पालीवाल व इतर मान्यवर मंडळी.

६. राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. छगन भुजबळ साहेब यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करतांना संघटनेचे अध्यक्ष दिपकबाबू पालीवाल व इतर मान्यवर मंडळी.

७. मुंबई येथे मंत्रालयात पोलीस पाटलांच्या मागण्यांवर चर्चा व निर्णयाच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. आर.आर. पाटील साहेब, संघटनेचे अध्यक्ष दिपकबाबू पालीवाल व इतर मान्यवर मंडळी.

८. नागपूर येथे आयोजित पोलीस पाटील मेळाव्यास मार्गदर्शन करतांना राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. आर.आर. पाटील साहेब व इतर मान्यवर मंडळी.


९. ९ डिसेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पोलीस पाटील नागपूर येथील मोर्चास येतांना मृत्यू पावलेल्या ८ पोलीस पाटीलांना श्रध्दांजली अर्पण करतांना राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री मा. ना. श्री. आर.आर.पाटील साहेब व इतर मान्यवर मंडळी.

१०. नागपूर येथे आयोजित पोलीस पाटील मेळाव्या प्रसंगी व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री मा. ना. श्री. आर.आर.पाटील साहेब , जेष्ठ कामगार नेते मा. श्री. शरद राव साहेब व दिपकबाबू पालीवाल.

११. मुंबई मंत्रालयात आयोजित बैठकी प्रसंगी राज्याचे गृहराज्य मंत्री मा. ना .श्री. दिपकजी केसरकर साहेब, दिपकबाबू पालीवाल तसेच इतर संघटनेचे पदाधिकारी मंडळी.

१२. पोलीस पाटीलांच्या मागण्यांवर चर्चा करतांना मुंबई येथे आयोजित बैठकीत राज्याचे गृहराज्य मंत्री मा. ना .श्री. दिपकजी केसरकर साहेब, दिपकबाबू पालीवाल तसेच इतर संघटनेचे पदाधिकारी मंडळी.

१३. राज्याचे गृहराज्य मंत्री मा. ना .श्री. दिपकजी केसरकर साहेब यांना मागण्यांचे निवेदन देतांना दिपकबाबू पालीवाल , पी. डी. जहागीरदार, महादेवराव नागरगोजे, रूपेश सावरकर.

१४. केंद्रीय मंत्री मा. ना.श्री. प्रफुल्लभाई पटेल यांच्या सोबत दिपकबाबू पालीवाल, दिलीपजी पनकुले व इतर मान्यवर मंडळी.

१५. विधान सभेतील विरोधीपक्ष नेते मा.ना.श्री. फुंडकर साहेब यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करतांना दिपकबाबू पालीवाल, संजय कटकमवार, अशोक भोंगाडे.

१६. पोलीस पाटलांच्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी दिप प्रज्वलित करतांना मा.ना.श्री. नितीनजी गडकरी साहेब यांच्या सोबत पोलीस पाटील संघटनेचे राज्यध्यक्ष दिपकबाबू पालीवाल.

१७. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन प्रसंगी काढण्यात आलेल्या पोलीस पाटलांच्या मोर्चास मार्गदर्शन करतांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री. नितीनजी गडकरी साहेब यांच्या सोबत पोलीस पाटील संघटनेचे राज्यध्यक्ष दिपकबाबू पालीवाल व इतर मान्यवर मंडळी.

१८ . केंद्रीय मंत्री मा.ना. श्री. जॉर्ज फर्नांडिस साहेब , दिपकबाबू पालीवाल व इतर मान्यवर मंडळी.



१९. केंद्रीय मंत्री मा.ना. श्री. जॉर्ज फर्नांडिस साहेब मार्गदर्शन करतांना.

२०.A- केंद्रीय मंत्री मा.ना. श्री. जॉर्ज फर्नांडिस साहेब यांच्या सोबत दिपकबाबू पालीवाल व इतर मंडळी.

२०.B- केंद्रीय मंत्री मा.ना. श्री. जॉर्ज फर्नांडिस साहेब यांच्या सोबत दिपकबाबू पालीवाल व इतर मंडळी.

२१. केंद्रीय मंत्री मा.ना. श्री. जॉर्ज फर्नांडिस साहेब यांच्या सोबत दिपकबाबू पालीवाल , मा. उमेशबाबू चौबे, मा. हरिभाऊ केदार व इतर मंडळी.

२२. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात मोर्चा प्रसंगी मार्गदर्शन करतांना मा.ना.श्री. डॉ. नितीन राऊत यांच्या सोबत दिपकबाबू पालीवाल, महादेवराव नागरगोजे व इतर मंडळी.

२३. नागपूर येथे आयोजित मोर्चा प्रसंगी माजी खासदार मा. ना. श्री. बनवारीलालजी पुरोहीत, जेष्ठ कामगार नेते व पत्रकार उमेशबाबू चौबे, दिपकबाबू पालीवाल , महादेवराव नागरगोजे व इतर मंडळी.

२४. नागपूर येथे मा. ना. श्री. बाळासाहेब थोरात यांच्या सोबत दिपकबाबू पालीवाल, महादेवराव नागरगोजे व इतर मंडळी.

२५. मा. ना.श्री. राणा रंजीतसिंग पाटील यांना पोलीस पाटलांच्या मागण्यांचे निवेदन सादर करतांना संघटनेचे अध्यक्ष दिपकबाबू पालीवाल व अन्य मान्यवर मंडळी.

२६. पोलीस पाटील संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चा प्रसंगी मार्गदर्शन करतांना माजी केंद्रीय राज्य मंत्री मा. श्री. सुबोधजी मोहिते साहेब, दिपकबाबू पालीवाल व इतर मंडळी.

२७. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात काढण्यात आलेल्या मोर्चा प्रसंगी मागण्यांचे निवेदन स्विकारतांना मा. ना. श्री. धर्मराव बाबा आत्राम साहेब, आमदार मा. श्री. सुनीलबाबू केदार साहेब, मा. श्री. उमेशबाबू चौब, दिपकबाबू पालीवाल व इतर मंडळी.

२८. नागपूर येथे काढण्यात आलेल्या मोर्चा प्रसंगी पोलीस पाटलांच्या मागण्यांचे निवेदन घेतांना खासदार मा.श्री. भास्कररावजी खतगावकर, दिपकबाबू पालीवाल व इतर मंडळी.

२९. नागपूर येथे काढण्यात आलेल्या मोर्चा प्रसंगी मा.ना. श्री. अनिलबाबू देशमुख, दिपकबाबू पालीवाल व इतर मंडळी.


३०. नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक (नागपूर विभाग) डॉ. श्रीकांत सावरकर साहेब यांच्या सोबत दिपकबाबू पालीवाल व इतर मंडळी.

३१. मा.ना. श्री. अनिलबाबू देशमुख यांच्या सोबत दिपकबाबू पालीवाल.

३२. प्रसार माध्यमांसोबत संवाद साधतांना दिपकबाबू पालीवाल.

३३. रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.श्री. डी. एम. रेड्डी साहेब यांचे स्वागत करतांना दिपकबाबू पालीवाल व इतर मंडळी.

३४. रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार मा.श्री.कृपालजी तुमाणे साहेब यांचा सोबत दिपकबाबू पालीवाल.

३५. दिपकबाबू पालीवाल यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा सत्कार करतांना दिपकबाबू पालीवाल मित्र परिवार.

३६. महामहिम राज्यपाल मा.श्री. बनवारीलालजी पुरोहित यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतांना दिपकबाबू पालीवाल व संघटनेचे इतर पदाधिकारी.

३७. नागपूर येथे मोर्चा प्रसंगी पोलीस पाटीलांच्या प्रलंबीत मागण्यांचे निवेदन स्वीकारून त्यावर पोलीस पाटीलांना मार्गदर्शन करतांना मा.ना.श्री.दिलीपजी देशमुख साहेब, दिपकबाबू पालीवाल व इतर मंडळी.

३८. नागपूर येथे मोर्चा प्रसंगी मार्गदर्शन करतांना आमदार मा.श्री.सुनीलबाबू केदार साहेब, दिपकबाबू पालीवाल व इतर मंडळी.

३९. नागपूर येथील मोर्चास मार्गदर्शन करण्यास आलेले खासदार मा.श्री.भास्कररावजी खतगावकर यांच्या सोबत चर्चा करतांना दिपकबाबू पालीवाल व इतर मंडळी.

४०. नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पोलीस पाटील मेळाव्याचे उद्घाटन करतांना मुंबई येथील ज्येष्ठ कामगार नेते मा.श्री.शरद राव साहेब व इतर मंडळी.

४१. नागपूर येथे मा.ना.श्री. जयंतरावजी पाटील साहेब यांना पोलीस पाटीलांच्या मागण्यांचे निवेदन दिल्यावर त्यांच्या सोबत मागण्यांबाबत चर्चा करतांना दिपकबाबू पालीवाल व इतर मंडळी.

४२. नागपूर येथे राज्याचे वित्तमंत्री मा.ना.श्री. सुधीर मुनगंटीवार साहेब यांना पोलीस पाटलांच्या मागण्यांचे निवेदन देतांना दिपकबाबू पालीवाल व इतर मंडळी.


४३. १० डिसेंबर २००३ ला दिपकबाबू पालीवाल यांच्या नेतृत्वात अयोजित विशाल मोर्चाला मार्गदर्शन करतांना मा.श्री.रमेशचंद्र बंग साहेब व राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री मा. ना. श्री.अनिलबाबू देशमुख, श्री. उमेशबाबू चौबे व इतर मंडळी.

४४. एका कार्यक्रमा प्रसंगी मा.ना.श्री.अनिलबाबू देशमुख, मा.ना.श्री.बबनरावजी पाचपुते साहेब, अशोकजी धवड, दिलीपजी पनकुले व दिपकबाबू पालीवाल.


४५. नागपूर येथे पोलीस पाटलांच्या मागण्यांचे निवेदन स्विकारतांना गृहराज्यमंत्री मा.ना.श्री. बंटी पाटील(सतेज पाटील) ,दिपकबाबू पालीवाल, महादेवराव नागरगोजे पाटील व इतर मान्यवर मंडळी.

४६. पोलीस पाटीलांच्या मेळाव्यास मार्गदर्शन करतांना राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब व इतर मंडळी.

४७. कळमेश्वर येथे आयोजित पोलीस पाटलांच्या कार्यक्रमास मार्गदर्शन करतांना संघटनेचे अध्यक्ष दिपकबाबू पालीवाल.

४८.विधान भवनावर काढण्यात आलेला संघटनेचा धडक मोर्चा.